Friday, May 3, 2024
HomeजळगावVideo पाणी विसर्गासाठी गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडला

Video पाणी विसर्गासाठी गिरणा धरणाचा एक दरवाजा उघडला

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

जळगावसह तीन जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणारे गिरणा धरण काल सायंकाळी १०० टक्के भरले होते. रात्रीतून गिरणा धरणात पाण्याचा साठा वाढल्यामुळे पाणी विर्सगासाठी गिरणा धरणाचा एक दरवाजा…

- Advertisement -

सकाळी ११.३० वा. उघडण्यात आला असून त्यातून १२३८ क्युसेस पाण्याचा विर्सग सुरु आहे. पुढे धरणात पाणी वाढल्यास धरणाचे इतर दरवाजे आवश्यकतेनूसार उडण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या