Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedपाळधीत रेफ्रिजेटर दुकानाला आग

पाळधीत रेफ्रिजेटर दुकानाला आग

जळगाव –

धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील एका व्यापारी संकुलातील रेहान रेफ्रिजेटर या दुकानाला गुरुवारी दुपारी अडीच वाजता आग लागली. हे दुकान बंद असताना शॉकसर्किट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -

पोलीस कंट्रोल रुममार्फत या आगीबाबत महापालिकेच्या अग्निशमन विभागास कळवण्यात आले. यासंदर्भात कळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले.

आग विझवण्यासाठी एक बंब पाणी लागले. या आगीत रेफ्रिजेटरचे साहित्य व एक जुनी मोटारसायकल जळली आहे.

ताज्या बातम्या

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती, परंपरेचा दिव्य आविष्कार

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी...