Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यापंचायत समितीतील लिपिक 'एसीबी'च्या जाळ्यात

पंचायत समितीतील लिपिक ‘एसीबी’च्या जाळ्यात

येवला । प्रतिनिधी Yeola

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये येवला पंचायत समितीतील लिपिक दोन हजार रुपयांची लाच घेताना सापळ्यात अडकला. संंजय पाटील असे लाच घेतलेल्या लिपिकाचे नाव आहे.

- Advertisement -

दुकान निरीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

तक्रारदाराचे एक शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालवलकर यांनी आज केलेल्या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यात लाचखोरांवर कारवाईचे शतक पूर्ण झाल्याची चर्चा होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या