पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा २०२१ हा कार्यक्रम संपन्न होत आहे. ‘परीक्षा पे चर्चा’कार्यकमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक असे एकूण १४ लाख व्यक्ती या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले आहेत.
Pariksha Pe Charcha 2021 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘परीक्षा पे चर्चा’, पाहा लाईव्ह
