Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकParis Olympics 2024 : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने मिळविले कांस्य पदक

Paris Olympics 2024 : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने मिळविले कांस्य पदक

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील खेळाच्या १४ व्या दिवशी कांस्यपदकाच्या लढतीत भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत विरुद्धचा सामना पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डॅरियन क्रूझशी झाला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे पदक मिळाले आहे. अमन सहरावतने कुस्तीत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाइल कांस्यपदकाच्या लढतीत अमर सेहरावतने पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डेरियन तोईचा १३-५ ने पराभव करून कास्य पदक जिंकले.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...