Thursday, May 2, 2024
Homeनगरराहुरी येथील शाळेतील 'त्या' घटनेचा कोपरगावात जाहीर निषेध; तहसीलवर मोर्चा

राहुरी येथील शाळेतील ‘त्या’ घटनेचा कोपरगावात जाहीर निषेध; तहसीलवर मोर्चा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील डि-पॉल इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये शिक्षण घेणार्‍या १४ वर्षीय शीख धर्मीय विद्यार्थ्यांच्या धर्माचा अवमान करून आमच्या धर्माचा स्वीकार कर असे म्हणून दमदाटी केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेचे पडसात सर्वत्र पडसाद उमटत आहे.

- Advertisement -

कोपरगावमध्ये देखील या घटनेचा निषेध करण्यासाठी आज (६ डिसेंबर) रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह विविध समाजातील नागरिकांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले आहे. तसेच या धर्मांतर करणाऱ्या फादरवर कडक कारवाई करावी अशी मागणी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून केली आहे. तसेच यावेळी सदर फादरवर कारवाई होऊ नये म्हणून काही राजकीय मंडळींनी दबाव आणल्याच्या घटनेचा देखील सर्व नागरिकांनी निषेध केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या