Wednesday, January 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

Pune Helicopter Crash : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

पुणे | Pune

पुण्यातील (Pune) बावधन बुद्रुक परिसरात आज बुधवार (दि.०२) रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास एक हेलिकॉप्टर कोसळल्याची (Helicopter Crash) घटना घडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : पुण्यात कोसळलेल्या ‘त्या’ हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे करणार होते प्रवास

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनिअर असल्याचे समजते. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील (Mumbai) जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले.

हे देखील वाचा :  Nashik Crime News : तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

दरम्यान, ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळले आहे तो परिसर पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर आहे. तसेच ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याची माहिती समोर आलेली नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ajit Pawar Passes Away : अजित पवारांच्या निधानाने पंतप्रधान नरेंद्र मोदीही...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज विमान अपघातात...