Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahat Market Committee) काल गुरुवारी सोयाबीनला (Soybeans) प्रतिक्विंटलला 5680 रुपये इतका भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनला (Soybean) कमीत कमी 5000 रुपये, जास्तीत जास्त 5680 रुपये तर सरासरी 5500 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2800 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 3640 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 3060 रुपये भाव मिळाला. मकाला कमीत कमी 2011 रुपये, जास्तीत जास्त 2075 रुपये, तर सरासरी 2050 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 210 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 145 रुपये, डाळिंब नंबर 2 ला 76 ते 120 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला, सीताफळ कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 5500 रुपये तर सरासरी 5500 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या