Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत 8924 कांदा गोणी आवक

राहाता बाजार समितीत 8924 कांदा गोणी आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) 8924 गोणी कांद्याची आवक (onion Inward) झाली. तर डाळिंबाच्या (Pomegranate) 15900 क्रेट्सची आवक झाली.कांदा नंबर 1 ला प्रति क्विंटलला 1600 ते 2100 असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1050 ते 1550 असा भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 500 ते 1000 रुपये इतका भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1300 ते 1600 व जोड कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला. डाळिंबाची (Pomegranate) 15900 क्रेट्सची आवक झाली. प्रति किलोला डाळिंब नंबर 1 ला 91 ते 125 इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 61 ते 90 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 31 ते 60 रुपये व डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 25 रुपये असा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या