Wednesday, April 1, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी गोणीतील कांद्याला जास्तीत जास्त 1900 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 5036 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1500 रुपये ते 1900 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1000 रुपये ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 500 रुपये ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (onion) 500 रुपये ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 42 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 101 रुपये ते 140 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 71 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 रुपये ते 70 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 40 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 31 कॅरेटची आवक झाली. 10 ते 26 रुपये, तर सरासरी 17 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे शिशुवर्ग ते आठवी, नववी...