Sunday, September 27, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1250 रुपये भाव मिळाला. कांद्याची मंगळवारी राहाता बाजार समिती 4794 गोण्यांचीची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 950 ते 1250 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 650 ते 850 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 600 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 400 ते 700 रुपये. जोड कांदा 100 ते 250 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

मंगळवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 20 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 91 रुपये ते 25 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 56 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 26 रुपये ते 55 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 25 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दोन ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात तिघांचा...

0
चांदवड | प्रतिनिधी | Chandwad तालुक्यातील कुंदलगाव शिवारातून जाणाऱ्या मालेगाव-मनमाड मार्गावर (Malegaon-Manmad Highway) शनिवारी (दि. २६) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन...