Tuesday, May 12, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला 1500 रुपये भाव मिळाला. कांद्याची 8385 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर एकला 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 900 ते 1150 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 900 रुपये. जोड कांदा (Onion) 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

कांद्याच्या (Onion) 14 गोण्यांना 1401 ते 1500 रुपये भाव मिळाला. 64 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 307 गोण्यांना 1301 ते 1400 रुपये भाव मिळाला. 106 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 303 गोण्यांना 1101 ते 1200 रुपये भाव मिळाला. 395 गोण्यांना 1001 ते 1100 रुपये भाव मिळाला. 3851 गाण्यांना 901 ते 1000 रुपये भाव मिळाला. 3652 गाण्यांना 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 2350 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 रुपये ते 205 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 121 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 56 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 55 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला.

ताज्या बातम्या

लोखंडी गेट अंगावर पडून बालकाचा मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या सहावर्षीय बालकाच्या अंगावर कंपाऊंडचे लोखंडी गेट अंगावर पडल्याने तो गंभीररित्या जखमी होवून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील...