Monday, July 27, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांदा व डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल सर्वाधिक 3100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 275 रुपये भाव मिळाला. कांद्याची 8559 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 2300 ते 3100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1300 ते 2250 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1250 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 1800 रुपये. जोड कांदा (Onion) 400 ते 900 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत रविवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 8486 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 ते 275 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 रुपये ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 61 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये भाव मिळाला. पेरूची 22 कॅरेट आवक झाली. पेरूला प्रतिकिलोला 20 ते 37 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला सर्वाधिक 255 रुपये किलोचा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 7139 कॅरेटची आवक...