Thursday, May 2, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय हा भाव

राहाता बाजार समितीत लूज कांद्याला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी लूज कांद्याला (Onion) 1100 रुपये भाव मिळाला तर सोयाबीनला (Soybeans) 4971 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) लूज कांद्याची (Onion) चांगली आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 776 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 501 ते 775 रुपये, कांदा नंबर 3 ला 350 ते 500 रुपये भाव मिळाला.

पुण्यातून बेपत्ता असलेल्या कोपरगावच्या तरुणीचा गुढ मृत्यू

गव्हाला सरासरी 2400 रुपये भाव मिळाला. मकाला किमान 1750 रुपये, जास्तीत जास्त 1829 रुपये तर सरासरी 1785 रुपये भाव मिळाला. हरभरा सरासरी 4700 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या (Pomegranate) 2732 कॅरेटची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 226 ते 300 रुपये किलो. डाळींब नंबर 2 ला 141 ते 225 रुपये, डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 76 ते 140 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 75 रुपये भाव मिळाला.

स्टंटबाजी करून श्रीरामपूरच्या पुढार्‍यांनी
तालुक्याचे वाटोळे केले- ना. विखेपाऊस लांबल्याने हवामान आधारीत चारा पिकांच्या लागवडीचे निर्देश

- Advertisment -

ताज्या बातम्या