Sunday, May 19, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला 3100 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 7223 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 2500 ते 3100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1550 ते 2450 रुपये, कांदा (Onion) नंबर 3 ला 800 ते 1500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1800 ते 2200 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 300 ते 700 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

आता आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही

डाळींबाच्या (Pomegranate) 1973 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 201 ते 450 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 101 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 51 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. काल भाजीपाल्याचीही चांगली आवक झाली. काल लिंबू 3000 ते 4000 रुपये तर सरासरी 3500 रुपये भाव मिळाला. आद्रकाला (Ginger) 9000 ते 10000 रुपये तर सरासरी 9500 रुपये भाव मिळाला. बटाटा 1600 ते 1700 रुपये तर सरासरी 1650 रुपये भाव मिळाला. भेंडी (Okra) 2500 ते 4000 रुपये तर सरासरी 3200 रुपये भाव मिळाला. दूधी भोपळा (Milk Pumpkin) 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला. फ्लॉवर 1000 ते 2000 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला. गाजर 1500 ते 3000 रुपये तर सरासरी 2200 रुपये.

शिर्डी लोकसभा : आक्रमक समर्थकांचा ठाकरेंना घोर

गवार 5000 ते 10000 रुपये तर सरासरी 7000 रुपये. घेवडा सरासरी 5000 रुपये. घोसाळी (भाजी) 2000 ते 3500 रुपये तर सरासरी 2700 रुपये. काकडी 1500 ते 2500 रुपये तर सरासरी 2000 रुपये. कारली 2000 ते 3000 रुपये तर सरासरी 2500 रुपये. कोबी 700 ते 1000 रुपये, तर सरासरी 850 रुपये. लसूण 10000 ते 13000 रुपये तर सरासरी 11500 रुपये. मका (कणीस) सरासरी 1000 रुपये. ढोबळी मिरची 3000 ते 4500 रुपये, तर सरासरी 3700 रुपये. शेवगा 3000 ते 7000 रुपये तर सरासरी 5000 रुपये. दोडका (शिराळी) 2000 ते 4000 रुपये तर सरासरी 3000 रुपये. टोमॅटो (Tomato) 300 ते 1000 रुपये तर सरासरी 600 रुपये. वालवड 5300 ते 6200 रुपये तर सरासरी 5500 रुपये. वांगी 3000 ते 6500 रुपये तर सरासरी 4700 रुपये. भुईमुग ओली शेंग 5000 ते 5500 रुपये तर सरासरी 5200 रुपये. हिरवी मिरची 5000 ते 6000 रुपये तर सरासरी 5500 रुपये. कढिपत्ता सरासरी 20 रुपये नग. कोथिंबीर (Coriander) 35 ते 50 रुपये तर सरासरी 40 रुपये. मेथी भाजी 20 ते 35 रुपये, तर सरासरी 27 रुपये. पालक सरासरी 15 रुपये भाव मिळाला.

शिर्डी पोलीस ठाण्यातील भंगार विक्री 8 लाख 52 हजाराचा लिलाव दाखवला 2 लाख 50 हजारात

- Advertisment -

ताज्या बातम्या