Tuesday, April 7, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी गोणीतील कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या (Onion) 6144 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1400 रुपये ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 900 ते 1350 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 400 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 500 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

उमराणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक

0
उमराणे | वार्ताहर Umrane येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग सहा दिवसांच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू झाल्याने गत दोन दिवसापासून विक्रमी...