Tuesday, September 29, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी कांद्याला 2000 रुपये भाव मिळाला. शनिवारी कांद्याच्या (Onion) 5256 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1500 रुपये ते 2000 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1000 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 500 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 300 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाची 5 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2600 रुपये, जास्तीत जास्त 2635 रुपये तर सरासरी 2620 रुपये भाव मिळाला. मकाला 1386 ते 1400 रुपये तर सरासरी 1393 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...