Tuesday, September 29, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Price : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शुक्रवारी गोणीतील कांद्याला (Onion) 1900 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 6297 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1500 ते 1900 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 1000 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 950 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गोल्टी कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 ते 400 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...