Tuesday, September 29, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवार राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक 2700 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समितीत 4445 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 2100 ते 2600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर दोनला 1400 ते 2050 रुपये भाव मिळाले. कांदा (Onion) नंबर तीनला 600 ते 1350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 600 ते 1400 रुपये, जोड कांदा 250 ते 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...