Tuesday, February 17, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला 1500 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 3020 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर एकला 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 800 ते 1150 रूपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1000 रुपये. जोड कांदा (Onion) 250 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : १७ फेब्रुवारी २०२६ – जे दिल्लीत तेच गल्लीत

0
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुण्यात झालेल्या हाणामारीचे वर्णन कोणत्या शब्दात करावे? लांच्छन, अप्रतिष्ठा, अशोभनीय, अनैतिक, तत्त्वहीन असे शब्ददेखील अर्थहीन ठरावेत...