Monday, September 28, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) 2359 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 1100 ते 1400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 700 ते 1050 रूपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 900 रुपये. जोड कांदा (Onion) 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

शेअर

शेअर बाजारात Black Monday; सेन्सेक्स १,१०० अंकांनी घसरला, निफ्टी २२,८०० खाली

0
मुंबई | Mumbaiआठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. जागतिक भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकेतील वाढते बॉण्ड यील्ड आणि...