Tuesday, September 15, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. राहाता बाजार समिती 6820 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 2600 ते 3600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1600 ते 2550 रूपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 500 ते 1550 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 500 ते 2400 रुपये. जोड कांदा 400 ते 1400 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी खुले राहणार

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर गेल्या अनेक दिवसांपासून दिनांक १६ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर बंद राहणार असल्याची माहिती विविध माध्यमे तसेच समाजमाध्यमांवरून प्रसारित...