Tuesday, February 3, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला (Pomegranate) प्रति किलो सर्वाधिक 225 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 9013 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 ते 225 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलो भाव मिळाला.

- Advertisement -

गव्ह्याच्या 5 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2621 रुपये, जास्तीत जास्त 2651 रुपये, तर सरासरी 2635 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 5 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4411 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

सीताफळाच्या 20 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 20 रुपये, जास्तीत जास्त 45 रुपये तर सरासरी 35 रुपये भाव मिळाला. पेरूची 108 कॅरेट आवक झाली. पेरूला (Guava) प्रति किलो किमान 7.50 रुपये, जास्तीत जास्त 24 रुपये, तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....