राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला सर्वाधिक 275 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या 867 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 191 ते 275 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला.
- Advertisement -
डाळिंब नंबर 2 ला 101 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 61 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




