राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला सर्वाधिक 300 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या 2832 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 191 रुपये ते 300 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 121 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 61 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.
- Advertisement -
कैरीच्या 5 कॅरेटची आवक झाली. कैरीला किमान 13 रुपये, जास्तीत जास्त 20 रुपये. सरासरी 15 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




