राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला प्रतिकिलोला जास्तीत जास्त 175 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 13789 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 121 ते 175 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.
- Advertisement -
डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 81 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 49 रुपये ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 रुपये ते 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी ही माहिती दिली.




