Wednesday, February 19, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीतील डाळिंब व सीताफळाचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील डाळिंब व सीताफळाचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सीताफळाला (Sitaphal) जास्तीत जास्त 6000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सीताफळाच्या (Sitaphal) 378 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला किमान 500 रुपये, जास्तीत जास्त 6000 रुपये तर सरासरी 3000 रुपये प्रतीक्विंटल भाव मिळाला.

- Advertisement -

पेरूच्या (Guava) 182 क्रेट्स ची आवक झाली. पेरूला (Guava) 500 ते 2000 रुपये, तर सरासरी 1500 रुपये. प्रतिक्विंटलला भाव मिळाला. डाळिंबाची 150 ची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 71 ते 150 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 41 रुपये ते 70 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 21 ते 40 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 20 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या