Friday, September 11, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील सोयाबीनचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी सोयाबीनला (Soybeans) मुख्य शाखेत जास्तीत जास्त 4360 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 48 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला किमान 4080 रुपये, जास्तीत जास्त 4360 रुपये तर सरासरी 4250 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाला 2875 रुपये, जास्तीत जास्त 2900 रुपये तर सरासरी 2885 रुपये भाव मिळाला. मका 2211 रुपये सरासरी प्रतीक्विंटलला भाव मिळाला. ज्वारी ला सरासरी 2460 रुपये.

ताज्या बातम्या

मका प्रक्रिया उद्योगामुळे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होणार –...

0
नाशिक, दि. 11 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिमाका वृत्तसेवा चिंचोंडी औद्योगिक वसाहतीमध्ये सुखजित बायोकॉर्न लिमिटेडकडून सुमारे रूपये ७६० कोटींची गुंतवणूक असलेला अत्याधुनिक कृषी-आधारित अन्नप्रक्रिया उद्योग...