Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत सोयाबीनला 5380 रुपये भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला 5380 रुपये भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला (Soybeans) सर्वाधिक 5380 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली. काल बाजार समितीत (Market Committee) 15 क्विंटल सोयाबीनची आवक (Soybeans Inward) झाली.

- Advertisement -

कमीत कमी 5150 रुपये तर जास्तीत जास्त 5380 रुपये तर सरासरी 5265 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले. मकाला (Corn) 1715 रुपये, गव्हाला (Wheat) 1876 रुपये, बाजरी (Millet) 2623 रुपये असा भाव मिळाला. कांदा (Onion) तसेच डाळिंब लिलाव (Pomegranate Auction) सोमवारपासून सुरू होणार असल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या