Tuesday, October 6, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय 'हा' भाव

राहाता बाजार समितीत सोयाबीनला मिळतोय ‘हा’ भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी सोयाबीनला (Soybeans) 4100 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 1 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला 4100 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

हरभरा सरासरी 7000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बाजरीला सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. कोल्हार उपशाखेत गव्हाची 10 क्विंटलची आवक झाली. गव्हाला सरासरी 2500 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...