Sunday, September 27, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 3800 ते 4800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2400 ते 3750 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1000 ते 2350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1500 ते 3700 रुपये. जोड कांदा 700 ते 1600 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 5186 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 216 ते 360 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 126 ते 215 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 66 ते 125 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik News : भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवारी नाशिकमध्ये;...

0
नाशिक | Nashik राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून...