Tuesday, July 28, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 255 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 9634 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 2400 ते 3200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 1400 ते 3250 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 500 ते 1900 रुपये. जोड कांदा 300 ते 700 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 4884 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 ते 255 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 रुपये ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

पेरूच्या (Guava) 89 कॅरेटची आवक झाली. पेरुला 3 ते 25 रुपये तर सरासरी 14 रुपये प्रति किलोला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मिशन सुधारमध्ये 13 हजार रेशनकार्ड बाद

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सरकारच्यावतीने गरजू व पात्र रेशनकार्डधारकांनाच सरकारी स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, यासाठी मिशन सुधार या कार्यक्रमांतर्गत रेशनकार्डाची छाननी सुरू आहे. यामध्ये अपात्र, बनावट,...