Tuesday, September 29, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला 1600 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 2489 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर एकला 1300 ते 1600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा (Onion) नंबर दोन ला 900 ते 1250 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1100 रुपये. जोड कांदा (onion)200 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...