Sunday, October 25, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला सर्वाधिक 5100 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्यांची (Onion) 1411 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 3800 रुपये ते 5100 रुपये. कांदा (Onion) नंबर 2 ला 2400 रुपये ते 3750 रुपये. कांदा नंबर 3 ला 1000 ते 2350 रुपये. गोल्टी कांद्याला (Onion) 1500 रुपये 3800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 800 ते 1400 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 2790 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला प्रतिकिलोला 131 ते 175 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सिताफळाच्या 7 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 5 ते 75 रुपये व सरासरी 50 रुपये किलोला भाव मिळाला. संत्रीची 13 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला प्रति किलोला 5 ते 30 रुपये, सरासरी 20 रुपये किलो भाव मिळाला. पेरूची (Guava) 28 क्रेट्सची आवक झाली. पेरूला (Guava) 20 ते 42 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

0
नाशिक l प्रतिनिधी Nashik राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे...