Monday, September 7, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 275 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 11084 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 161 ते 275 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 रुपये ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Simhastha News : गौतमी गोदावरी धरणातील बेटावर त्र्यंबकराजांची प्रतिकृती उभारणार;...

0
नाशिक | Nashik नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे पुढील वर्षी होणाऱ्य सिंहस्थ महाकुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन विकासाला (Tourism Development) चालना देण्यासाठी गौतमी गोदावरी धरण परिसरातील बेटावर...