Wednesday, July 24, 2024
Homeदेश विदेशदिवाळीपासून सुरु होणार जीओ 5G सेवा; मुकेश अंबानींची घोषणा

दिवाळीपासून सुरु होणार जीओ 5G सेवा; मुकेश अंबानींची घोषणा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

रिलायन्स जिओ 5जी इंटरनेट सेवा (Reliance 5 G Internet) दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली.

तसेच यामध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. तसेच जीओचं फाइव्ह जी नेटवर्क हे जगातील सर्वात मोठं फाइव्ह जी नेटवर्क असेल असंही यावेळेस मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यातील जिओ 5G इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरात सुरू होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या