Thursday, July 2, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यातील २५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव : जिल्ह्यातील २५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव –

येथील कोविड रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या २५ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाले आहे. या सर्व व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या सर्व व्यक्ती अडावद (ता. चोपडा) येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या   आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Amol Kolhe : खासदार डॉ. अमोल कोल्हेंचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले,...

0
नाशिक | Nashik राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी काल (बुधवारी) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)...