Monday, June 15, 2026
Homeमनोरंजनरितेश आणि जेनेलिया यांचा अवयदानाचा निर्णय

रितेश आणि जेनेलिया यांचा अवयदानाचा निर्णय

हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेता आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री रितेश विलासराव देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा – देशमुख यांनी अवयवदान करण्याच्या निर्णय घेतला आहे.

१ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याच बरोबर त्यांनी चाहत्यांनी देखील या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले दोघांनी केले आहे. जेनेलीयाने याबाबत ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड करत माहिती दिली आहे.

- Advertisement -

त्याने ट्विट मध्ये म्हंटले आहे, “आम्ही भरपूर वेळेपासून या गोष्टीचा विचार करत होतो, पण आता पर्यंत सांगू शकलो नव्हतो. आज १ जुलैला निर्णय अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.

एखाद्याला जीवदान देण्यापेक्षा मोठा आणि चांगल बक्षीस काय असू शकत. त्यामुळे आपण ही अवयदानाचा निर्णय घ्यावा.” असे आवाहन त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...