Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedVideo : रस्ता सुरक्षा जनजागृती, परिमाण मात्र शून्य

Video : रस्ता सुरक्षा जनजागृती, परिमाण मात्र शून्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्या जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. पोलिसांकडून जनजागृतीही केली जात आहे. मात्र वाहनधारकांवर याचा कोणताही परिणाम नसल्याचे जाणवते. नगर शहरात कोणत्याही चौकात नियमांचे उल्लंघन करणारे वाहनधारक दिसतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या