Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशRussia-Ukraine War : ...तर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र कोसळेल; रशियाचा अमेरिकेला दम

Russia-Ukraine War : …तर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र कोसळेल; रशियाचा अमेरिकेला दम

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine War) सुरु आहे. रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ले केले आहेत. युक्रेनवर सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी आता अमेरिका (America) प्रयत्न करत आहे…

- Advertisement -

अमेरिकेने रशियावर काही निर्बंध लादले आहेत. या निर्बंधानंतर रशियाने अमेरिकेला एक इशारा दिलेला आहे. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र (ISS) कोसळेल, असा इशारा रॉसकॉसमॉस अंतराळ संशोधन संस्थेने दिला आही.

तसेच आयएसएस (ISS) जर कोसळले तर त्याचा रशियाला कुठलाही धोका नाही. भारत (India), चीन (China) किंवा अमेरिकेवर (America) ते कोसळणार असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. तर कॅनडा (Canada) आणि युरोपियन अंतराळ संस्थेच्या सहकार्याने अंतराळ केंद्र कार्यरत ठेवले जाईल, असा दावा नासाने (NASA) केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या