मुंबई । Mumbai
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे भोसले यांना ऑफर दिली होती. परंतु संभाजीराजे यांनी यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने आता शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
- Advertisement -
शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांचं नाव फायनल झालं आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.