Sunday, August 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

- Advertisement -

नागपूर | प्रतिनिधी Nagpur

भाजपचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री आणि शिक्षणतज्ज्ञ दत्ता मेघे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

दत्ता मेघे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये कार्य करत लोकसभा खासदार व आमदार म्हणून विविध मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्यांनी मंत्रीपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे जन्मलेल्या मेघे यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे त्यांना विदर्भातील प्रभावी आणि सौम्य नेतृत्व म्हणून ओळख मिळाली.

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिंहस्थाची नांदी की प्रशासकीय अनागोंदी?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिंहस्थाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आयोजित केलेला ‘भक्ती संगम’ महोत्सव हा प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा, अनागोंदीचा आणि जनतेपासून तुटलेल्या...