Friday, September 4, 2026
Homeदेश विदेशशेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं निधन

शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचं निधन

मुंबई | Mumbai

- Advertisement -

शेअर मार्केटमधील किंग राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते.

राकेश झुनझुनवाला मागील काही दिवसांपासून आजारी असून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरु होते. त्यांना २-३ आठवड्यांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

ताज्या बातम्या

Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे सन २०२६ चे गुणवंत शिक्षक...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने...