राहाता । तालुका प्रतिनिधी
शिर्डी विधानसभा मतदार संघात दुपारी 3 वाजता सरासरी 53.87 टक्के मतदान झाले.
- Advertisement -
दुपारी काही बूथ वर रांगा तर काही बूथ वर तूरळक गर्दी होती. दुपारी 3 वाजेपर्यंत 53.47 टक्के पुरुष मतदारांनी, 54.29 टक्के स्री मतदारांनी असे एकूण सरासरी 53.87 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.