Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याउद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले 'हे' आदेश

उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई | Mumbai

राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) लागणार असून कामाला लागा, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना (Workers ) दिले आहेत…

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackreray)विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलविली होती. या बैठकीदरम्यान त्यांनी राज्यातील मध्यावधी निवडणुकीबाबत वक्तव्य केले आहे. मागील ३ महिन्यांचा आढावा घेण्यासाठी ठाकरेंनी ही बैठक बोलावली होती.

दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या (Gujarat Election) तोंडावर महाराष्ट्रातील (Maharashtra) ४ मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. राज्यातील लोकांना विश्वास देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दोन पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या