नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुंबई नाका (Mumbai Naka) येथील महामार्ग बस स्थानकावर शिवशाही बसने (Shivshahi Bus) अचानक पेट घेतल्याची माहिती समोर येत आहे…
- Advertisement -
बसने पेट घेतल्यामुळे स्थानकातील प्रवासांमध्ये एकच खळबळ उडाली होती. बसला आग लागल्याची माहिती तत्काळ अग्निशमन विभागाला कळवण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि आग नियंत्रणात आणली. पाहा व्हिडीओ…