Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedकृषी विधेयक शेतकऱ्यांना तारक की मारक?

कृषी विधेयक शेतकऱ्यांना तारक की मारक?

नाशिक । Nashik

संसदेने नुकतेच कृषी विधेयक संमत केले. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यावर त्याचे रुपातंर कायद्यात झाले. काय आहे हे कृषी विधेयक? आपल्याकडील शेतकऱ्यांना त्याचा कितपत फायदा आहे, त्याचे विश्लेषण पॉडकास्टमधून केले आहे प्रा.डॉ.मारुती कुसमुडे यांनी…

- Advertisment -

ताज्या बातम्या