नाशिक | नाशिक
शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या अंतर्गत भूमिगत पार्किंगचे नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडाप्रेमींसह संघटना खेळाडू आदींनी विरोध दर्शविला आहे.
- Advertisement -
दरम्यान महापालिकेने याबाबत विचारणा केली असून भूमिगत पार्किंग व्हावी यासाठी निवेदन दिले आहे. परंतु या मैदानावर असंख्य खेळाडूंच्या प्रॅक्टिसला अडथळा निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.