Tuesday, October 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउपसरपंचाने केला पत्नीचा खून

उपसरपंचाने केला पत्नीचा खून

नांदुरी | वार्ताहर Nanduri

- Advertisement -

कळवण तालुयातील साकोरेपाडा गावात उपसरपंच असलेल्या एकाने मद्याच्या नशेत आपल्या पत्नीचा कुर्‍हाडीने घाव करून खून केल्याची घटना घडली आहे.

साकोरेपाडा येथील उपसरपंच जयराम महारु पवार आणि त्यांची पत्नी जिजाबाई जयराम पवार यांच्यात दारूच्या व्यसनावरून वारंवार वाद होत होते. २९ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये कडायाचे भांडण झाले. त्यानंतर जयराम याने पतीने पत्नीवर हल्ला करून तिचा खून केला.

घटनेनंतर जयराम पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्या मात्र पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सिल्व्हर ओकमध्ये खलबतं

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी ज्येष्ठनेते शरदचंद्र पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट...