Sunday, June 21, 2026
Homeमनोरंजनमहानायक अमिताभ बच्चन करोनामुक्त

महानायक अमिताभ बच्चन करोनामुक्त

मुंबई | Mumbai

काही दिवसापासून महानायक अमिताभ बच्चन करोनाशी लढा देत होते. मात्र आता अमिताभ करोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, “मी कोविड चाचणी केली आहे.माझा डिस्चार्ज झाला आहे. मी आता घरातच विलागीकरनमध्ये राहणार आहे. सर्वशक्तिमान देवाची कृपा, बाबूजींचा आशीर्वाद, जवळचे आणि प्रिय मित्र तसेच चाहत्यांची प्रार्थना व दुआ आणि नानावटी येथील उत्कृष्ट काळजीमुळे मला हा दिवस पाहणे शक्य झाले.”

ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Session : महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; मुख्यमंत्र्यांना लिहिले...

0
मुंबई | Mumbai राज्य विधिमंडळाचे उद्यापासून (दि.२२ जून) पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, या अधिवेशनापूर्वीच्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची...